Tuesday, August 31, 2021

गणेश चतुर्थी | Ganesh chaturthi wishes in Marathi

 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthichya hardik Shubhecha

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||

या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता. मला आशा आहे तुम्हाला हे ganpati bappa status marathi मध्ये आवडतील.

Teachers Day Quotes In Marathi

Teachers Day Quotes In Marathi

  • पुस्तकं वाचल्याने आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरा आनंद मिळतो.
  • कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यंत खरं नाही जोपर्यंत ते मिळवलेल्या लोकांना विचारांमार्फत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही.
  • पुस्तक असं एक माध्यम आहेत ज्यांच्यामार्फत विभिन्न संस्कृतींमध्ये पूल निर्माण करण्याचं काम केलं जातं.
  • शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थितींमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये लढा देऊ शकेल.
  • ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला शक्ती मिळते. प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्णता मिळते.
  • तांत्रिक ज्ञानासोबतच आपल्याला आत्माची महानता प्राप्त करणंही आवश्यक आहे.
  • शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदलाने नाहीतर मानवी स्वभावातील बदलाने प्राप्त होते.
  • देवाची पूजा होत नाही तर पूजा त्या लोकांची होते जे देवाच्या नावावर बोलतात.

मग या शिक्षकदिनाला आपल्या गुरूवर्यांना नक्की शुभेच्छा द्या आणि त्यांचे आभार माना. 

तुमच्या जवळ आणखी  शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, Happy Teachers Day in Marathi, शिक्षक दिना निमित्त संदेश, Happy Teachers Day Message in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्

Friday, August 27, 2021

Good Night Messages Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

 Good Night Messages Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत.
शुभरात्री!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
शुभरात्री!

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!
Read THis Also:

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
शुभरात्री!

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री!

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
शुभरात्री!

आपल्याला हा Good Night Messages Marathi संग्रह आवडला असेल आपल्या खास व्यक्तीसोबत 

Good night messages Marathi Images Whatsappfacebook व  instagram वर जरूर शेअर करा.

Wednesday, August 25, 2021

भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस | Birthday Status For Brother In Marathi

 

भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस | Birthday Status For Brother In Marathi



  • जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
    जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
    माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं   
    पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता 
  • बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
    तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा
    तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
REad This Also:
  • लाखो दिलांची  धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
    आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
  • भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच,  इ.स …. साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं. लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय. आमचे मित्र …. यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा
REad This Also:
  • वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.  
  • जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 
  • आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
  • आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
    अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
    असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

This article is all about Happy birthday wishes for brother in Marathi, Birthday wishes for brother from sister in Marathi, Birthday wishes for brother from a brother in Marathi, Happy birthday wishes for brother from a friend in Marathi. 

Monday, August 23, 2021

Best Marathi caption for Instagram

 

Best Marathi caption for Instagram for boy



आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे, तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.



आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

ज्येष्ठांचा सन्मान करणे हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे.

जे लोक वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान करण्यात, काळही  वेळ लावत नाही.

भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.

आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्याचे काही बिघडत नाही, उलट आपलेच नुकसान होते.

केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

संघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

एका क्षणासाठी का होईना इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे तुम्ही धनी व्हाल.

जगात कोणतेच काम अशक्य नाही, केवळ युद्ध विरुद्ध जिद्द आणि कष्टाची गरज आहे.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

एखादी समस्या तुम्हाला तिथेच थांबण्याचे संकेत देत नाही संकेत देत नाही तर, लक्ष्य गाठण्यासाठी मार्गदर्शक बनते.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

Instagram Marathi Attitude Captions

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.


Saturday, August 21, 2021

Good Morning Thoughts in Marathi | सुप्रभात संदेश

Send Morning Images in Marathi to your friends & Wake up them. Enjoy our Best Morning SMS Collection & Share Morning MSG Images in Marathi fonts with your Facebook & WhatsApp Friends. 

कुणाचा साधा स्वभाव

म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
ll🌷शुभ सकाळ🌷ll




卐 ॐ 卐
सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
🌞शुभ सकाळ🌞


ज्याला संधी मिळते,
तो नशिबवान..
जो संधी निर्माण करतो,
तो बुध्दिवान..
पण जो संधीचे सोने करतो,
तोच विजेता..
आनंद शोधू नका,
निर्माण करा..
💐शुभ सकाळ💐




जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..👌🏻
🌺ll शुभ सकाळ ll🌺


संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला
पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील..
💐💐 Good Morning 💐💐

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला
खूप मित्र नसतात,
पण चांगले मित्र नक्की असतात..
🌻☕ शुभ सकाळ☕🌻


हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹


🌷Good Morning🌷
खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत नक्की बना..
कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹




जीवनात दोन गोष्टी
कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण,
आणि
आनंदाचा क्षण,
नेहमी हसत रहा..
💕 “Life is Very Beautiful”💕
😊🍁 शुभ सकाळ 🍁😊


माणसाच्या मुखात गोडवा..
मनात प्रेम..
वागण्यात नम्रता..
आणि,
हृदयात गरीबीची जाण असली की,
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात..!
😊शुभ प्रभात..😊


🌷 शुभसकाळ 🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
🙏🏼 Good Morning ​🙏🏼


अश्रू कितीही प्रामाणिक
असले तरी ||
💛💛 भूतकाळ परत आणण्याची ताकद,
त्यांच्यात नसते..!! 💛💛
💙💙झाली चूक माफ करण्यात
मोठेपणा असतो !!💙💙
💗💗सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास
गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..!!💗💗
म्हणुन,
💚💚 चुका एकांतात सागांव्यात
आणि,
कौतुक चारचौघात करावं.. 💚💚
नातं जास्त टिकतं.!!👫
💐🌿 शुभ सकाळ 🌿💐


👉 माणूस सर्व काही Copy
करू शकतो..
☝ पण नशिब नाही..😌 💐
•═════• 👑 •═════•
नेतृत्व आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.
•══• •══•
💖 GOOD MORNING 💖


गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
💐 शुभ सकाळ 💐

दिलेले  शुभ सकाळ शुभेच्छा व सुविचार तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना WhtasappFacebookInstagram व Share Chat वर पाठवू शकता. तसेच हे  Good morning quotes in marathi संदेश कॉपी करण्यासाठी तुम्ही कॉपी या बटनावर क्लिक करा म्हणजे तो संदेश कॉपी होऊन जाईल. 

Read This also

Good morning quotes in hindi