Teachers Day Quotes In Marathi
- पुस्तकं वाचल्याने आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरा आनंद मिळतो.
- कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यंत खरं नाही जोपर्यंत ते मिळवलेल्या लोकांना विचारांमार्फत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही.
- पुस्तक असं एक माध्यम आहेत ज्यांच्यामार्फत विभिन्न संस्कृतींमध्ये पूल निर्माण करण्याचं काम केलं जातं.
- शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थितींमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये लढा देऊ शकेल.
- ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला शक्ती मिळते. प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्णता मिळते.
- तांत्रिक ज्ञानासोबतच आपल्याला आत्माची महानता प्राप्त करणंही आवश्यक आहे.
- शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदलाने नाहीतर मानवी स्वभावातील बदलाने प्राप्त होते.
- देवाची पूजा होत नाही तर पूजा त्या लोकांची होते जे देवाच्या नावावर बोलतात.
मग या शिक्षकदिनाला आपल्या गुरूवर्यांना नक्की शुभेच्छा द्या आणि त्यांचे आभार माना.
तुमच्या जवळ आणखी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, Happy Teachers Day in Marathi, शिक्षक दिना निमित्त संदेश, Happy Teachers Day Message in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
No comments:
Post a Comment