भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस | Birthday Status For Brother In Marathi
- जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा - भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं
पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता - बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
REad This Also:
- लाखो दिलांची धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा - भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच, इ.स …. साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं. लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय. आमचे मित्र …. यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा
REad This Also:
- वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.
- जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
- आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
- आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
This article is all about Happy birthday wishes for brother in Marathi, Birthday wishes for brother from sister in Marathi, Birthday wishes for brother from a brother in Marathi, Happy birthday wishes for brother from a friend in Marathi.

वृन्दावन धाम अपार जपे जा राधे राधे भजन लिरिक्स |
ReplyDelete