Tuesday, September 7, 2021

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Little Sister In Marathi

 बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Little Sister In Marathi

दिवस आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच माझ्या मनी ध्यास… माझी लाडकी बहीण नाही नाही… माझ्या चिमणे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी… आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी… अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच… परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परीसारखी सुंदर आहेस तू, तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य, परमेश्वराजवळ एकच मागणं आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो… माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा

Read THis Also:

birthday wishes for sister in hindi

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा…. तुझ्या यश समृद्धीसाठी माझ्या तुला या दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या, तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी… माझ्या लाडक्या बहीणीची माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी. छकुली  तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रूसले तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो तुला… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी…तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या जवळ आणखी  Birthday wishes to sister in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात add करू.

No comments:

Post a Comment