Romantic birthday wishes for husband in marathi
माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे. हॅप्पी बर्थडे माय Best Friend.
भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते. हॅप्पी बर्थडे Sweetheart.
लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते, पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे, कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे. हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर
वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.
Birthday wishes for husband in Marathi
कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.
Birthday Wishes for Husband in Hindi
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments:
Post a Comment