Saturday, September 18, 2021

Birthday Wishes For Son and Daughter Marathi

 Birthday Wishes For Son and Daughter Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for son in marathiमुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,  Wishing birthday wishes for son in marathi text,  son birthday wishes in marathi

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !



तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

बेटा तुम हमारे लिए भगवान के द्वारा दिया गया खजाना हो,
जिसने हमारी जिंदगी में प्यार और ढेरों खुशियां भर दी…!!! हैप्पी बर्थडे बेटा

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday wishes for son in Marathi

तेरी खुशियों को थोड़ा विस्तार दे सकूं,
सबसे ज़्यादा तुझे प्यार दे सकूं,
है ख्वाहिश मेरी तेरे जन्मदिन पर बेटा,
जैसा तू चाहे तुझे वैसा संसार दे सकूं…!!!

तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

तुम्हारी सूरत की तरह तुम्हारा दिल भी खूबसूरत है,
तुम फिक्रमंद हो हर किसी के लिए,
ऊपरवाला तुम्हारी झोली में दुनिया भर की खुशियां भर दे…!!!
Happy Birthday Beta

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.

REAd this Also:

Birthday wishes for daughter in hindi

 Daughter birthday wishes in marathi

सूरज की किरणें तेज दे आपको,
खिलते हुए फूल खुशबू दे आपको,
हम जो देंगे वो भी कम होगा,
देनेवाला जिंदगी की हर खुशी दे आपको…!!!

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

जन्मदिन के ये ख़ास लम्हें मुबारक,
आँखों में बसे नए ख्वाब मुबारक,
जिंदगी जो लेकर आई है आपके लिए आज,
वो तमाम खुशियों की हंसीं सौगात मुबारक…!!!

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,  एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !

तुम्हारे जन्मदिन पर मेरी इच्छा है कि मैं समय को रोक सकूं,
न केवल तुमको हमेशा मेरे साथ रखने के लिए,
बल्कि खुद को इतना पुराना महसूस करना बंद कर दूं,
मेरे बेटे को जन्मदिन की बधाई जो मुझे दिल से जवान महसूस कराता है…!!!

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

बेटा, तेरे इस बचपन में मैं अपना बचपन देखता हुँ, शुक्रिया
यह दिन दिखाने एवं हमारे जीवन में प्यार जगाने के लिये…!!!

माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for Son in Hindi

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.

जीवन के रास्ते हमेशा गुलज़ार रहें,
चेहरे पर आपके सदा ही मुस्कान रहे देता है
दिल यह दुआ आपको जिंदगी में हर दिन खुशियों की बहार रहे…!!!

मराठीतील birthday quotes for daughter in marathiमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. 

No comments:

Post a Comment