Thursday, September 9, 2021

Marriage Anniversary Wishes In Marathi

 Marriage Anniversary Wishes In Marathi


तुमच्या ह्या सवसारला कोणाचीच नजर नको लागूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच बहरत राहूदे  ,
आयुष्यात तुम्हाला सगळे सुख मिळूदे आणि तुमची जोडी अशीच no 1 वर राहूदे ,
तुमच्या नात्यामधून आम्ही खूप काही शिकलो मग ते adjustment असो किंवा सगळ्यांना सांभाळून घेण्याची कला ,
मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !





देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमचं हे नातं असच वर्षानु वर्ष असच फुलत राहूदे आणि निकळत राहूदे ,
तुमचं नात तर एक प्रेरणा आहे की काही झालं तरी सवसार अस चालवायचं असतं हे दाखवून देण्यासाठी ,
तुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको अशी देवाकडे प्रथना करतो ,आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

REad THIs ALso

Marriage Anniversary Wishes in Hindi


सुख दुःखात हे नात अजून मजबूत होत जावो ,
प्रत्येक क्षण आणि परिस्तिथीत अशेच सोबत देत रहा,
तुमचं ह्या नात्याला कोणाचीच नजर ना लागो
लग्नाच्या हा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
“लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”


तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Whastapp status for Wedding Anniversary in Marathi  for wife, Marriage wishes marathiलग्नाच्या शुभेच्छा चे message वाचून त्यांना नककीच छान वाटेल

No comments:

Post a Comment