Happy birthday papa quotes in Marathi
मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत बर का …
बाबा हैप्पी बर्थडे
वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात. हॅप्पी बर्थडे बाबा.
फक्त माझ्या आनंदासाठी ते स्वतःचे दुःख विसरतात, जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात ते माझे वडील आहे. हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.
आनंदाचा प्रत्येक Minute माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात माझा हातात असतो …हैप्पी बर्थडे बाबा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
father quotes in hindi from daughter
तुम्हीच मला शिकवले या जगात कसे जगतात, तुमीच मला शिकवले की मेहनत कशी करतात, तुम्हीच मला आज मी जे आहे ते बनवले बाबा … love you बाबा …
हैप्पी बर्थडे
RAEd This Also:
father quotes in marathi
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेसतू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू ,हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.
मन पाहिजे तर माझा बाबा सारखे मोठे पाहिजे नाही तर नाही पाहिजे … हैप्पी बर्थडे बाबा.
Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्याला आपल्या मरण परंत देते … हैप्पी बर्थडे बाबा.
हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा माझे hero, माझे support, माझा problem चे solution
ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ते म्हणजे माझे बाबा, त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो ते म्हणजे माझे बाबा, ज्यांच्या सोबत असतानाही माझे जीवन सुखकर होते अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आता birthday wishes for father Marathi for WhatsApp and Facebook सर्व नवीन birthday wishes for father Marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा.

No comments:
Post a Comment