Thank you message for birthday wishes in Marathi
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.
सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे. शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला नेहमीच आठवणीत राहतील.असेच प्रेम माझ्यावर राहुदेत.
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार,त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी दिलेल्या
भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
Read This Also:
तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या. हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहमीच माझ्या सोबत राहतील धन्यवाद.
तर मित्रांनो ह्या होत्या काही उत्तम thanks for birthday wishes in marathi अर्थात आभार व्यक्त मराठी. आम्हीआशा करतो की हे वाढदिवस धन्यवाद मेसेज आपणास आवडले असतील

Zara sa
ReplyDeleteThanks Birthday Message
ReplyDelete